Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

गीत आसावले तुझ्यासाठी - Geet Aasavale Tujhyasathi Marathi Poem

गीत आसावले तुझ्यासाठी - सुरेश भट


गीत आसावले तुझ्यासाठी !
सूर खोळंबले तुझ्यासाठी !

तू मला अर्थ दे अजून तरी
शब्द ओलांडले तुझ्यासाठी !

ही तुझी रात.. हे तुझे तारे
श्वास घेती फुले तुझ्यासाठी !

दूर.. येथून दूर.. दू र.. तिथे
चांदणे थांबले तुझ्यासाठी !

का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी !


" Geet Aasavale Tujhyasathi Suresh Bhat "
" Suresh Bhat Gazal "
" Marathi Poems "

Post a Comment

0 Comments